स्वत:चं अपहरण करून खंडणी मागण्यात आल्याचं तुम्ही अनेक सिनेमातून पाहिलं आहे. असंच सत्यात घडलं असल्यामुळे बापलेकीच्या नात्याला काळीमा फासण्यात आल्याची चर्चा आहे.