#गुजरात

Showing of 40 - 53 from 1263 results
हिंदू महासभा नेत्याच्या हत्येत नवा ट्विस्ट, आरोपींचा ठावठिकाणा पाकच्या सीमेजवळ

बातम्याOct 21, 2019

हिंदू महासभा नेत्याच्या हत्येत नवा ट्विस्ट, आरोपींचा ठावठिकाणा पाकच्या सीमेजवळ

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. अश्फाक आणि मोइनुद्दीन पठाण या दोन आरोपींना पकडण्यासाठी हे इनाम आहे.