Elec-widget

#गुजरात दौरा

SPECIAL REPORT: गांधीनगरमध्ये उद्धव-शहा मैत्रीचा नवा अध्याय सुरू

देशMar 31, 2019

SPECIAL REPORT: गांधीनगरमध्ये उद्धव-शहा मैत्रीचा नवा अध्याय सुरू

गांधीनगर, 31 मार्च : मोदींच्या गुजरातमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली. अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: गांधीनगरला गेले आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वासही व्यक्त केला. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा नारा देत उद्धव ठाकरेंनी गुजरात दौरा गाजवून टाकला. उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा हा विशेष रिपोर्ट.