गुजराज राज्यसभा निवडणूक

गुजराज राज्यसभा निवडणूक - All Results

गुजरातेत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांच्या अडचणीत वाढ

बातम्याAug 8, 2017

गुजरातेत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांच्या अडचणीत वाढ

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत.