गुगल Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 18 results
गुगल पोहोचलं तुमच्या बेडरूमपर्यंत, तुमची माहिती सुरक्षित तर आहे ना?

व्हिडीओJul 13, 2019

गुगल पोहोचलं तुमच्या बेडरूमपर्यंत, तुमची माहिती सुरक्षित तर आहे ना?

मुंबई, 13 जुलै : आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेलं गुगल खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न पडला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतंच गुगलच्या सुरक्षेसंदर्भात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.