News18 Lokmat

#गिरीश महाजन

Showing of 1 - 14 from 488 results
जोड्यानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

बातम्याAug 20, 2019

जोड्यानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

जालना, 20 ऑगस्ट: शिवस्वराज्य यात्रेदरम्यान धनंजय मुंडे यांची गिरीश महाजन आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना पुन्हा जीभ घसरली. 4 दिवसांनंतर पूरपरिस्थितीची पाहाणी करायला गेले. पुरात सेल्फी काढणाऱ्या महाजनांना जोड्यानं हाणलं पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली आहे.