डोनाल्ड ट्रम्प विक्षिप्त, लहरी, तुसडे आहेत हे जगाला माहीत आहे. पण म्हणजे नक्की काय ? आणि त्यांच्या नक्की कसा परिणाम होतो, प्रक्रियांवर नकारात्मक प्रभाव कसा पडतो, हे वूडवर्ड यांनी उलगडून दाखवलंय.