#गळाभेट

Chandrayaan 2 : ...अन् पंतप्रधान मोदींसह इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर

बातम्याSep 7, 2019

Chandrayaan 2 : ...अन् पंतप्रधान मोदींसह इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर

बंगळुरू, 07 सप्टेंबर: चंद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात विक्रम लँडरसोबत संपर्क तुटला. चंद्रयान 2 मोहिमेतील शेवटच्या टप्प्यात यशानं अखेरच्या क्षणी हुलकावणी दिल्यानं शास्त्रज्ञांचे हिरमोड झाला. इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांची गळाभेट घेऊन त्यांचं मनोधैर्य वाढवलं.