#गळफास

पालकांनो, मुलांची काळजी घ्या!, मोबाईल गेममुळे तरुणाने संपवलं जीवन

व्हिडीओJul 19, 2019

पालकांनो, मुलांची काळजी घ्या!, मोबाईल गेममुळे तरुणाने संपवलं जीवन

रायचंद शिंदे, पुणे, 19 जुलै : मोबाईल गेममध्ये झालेल्या पराभवामुळे एका तरूणानं आयुष्यासमोर हार मानली. पुण्यातल्या पेरणे फाटामध्ये संतोष माळी या तरूणानं गळफास लावला. मोबाईलच्या आहारी गेलेल्या संतोषच्या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. परिणामी पालकांनी आता अधिक सतर्क राहून मुलांना मोबाईलपासून दूर करण्याची गरज निर्माण झाली.