#गळफास

Showing of 79 - 92 from 338 results
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा अॅपेरिक्षा उलटला; एक ठार, तीन गंभीर जखमी

बातम्याJul 22, 2019

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा अॅपेरिक्षा उलटला; एक ठार, तीन गंभीर जखमी

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे घडली आहे.