#गर्भलिंग चाचणी

महिलेची गर्भलिंग चाचणी करून जबरदस्तीनं केला गर्भपात

बातम्याSep 24, 2017

महिलेची गर्भलिंग चाचणी करून जबरदस्तीनं केला गर्भपात

या प्रकरणी पीडित महिलेचा पती कय्युम नदाफ, डॉ. चित्रा दिवाण आणि रफिक पटेल यांच्या सह दहा जणांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.