#गर्भपात

Showing of 79 - 92 from 98 results
बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी डॉ.मानेला अटक

बातम्याJun 27, 2012

बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी डॉ.मानेला अटक

27 जूनअहमदनगरमधल्या राहुरीत डॉ. स्वप्नील मानेला अटक करण्यात आलंय. 21 एप्रिलला त्याच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीगर्भाची तपासणी करून गर्भपात करण्यात आला होता. लेक वाचवा वेबसाईटवर याबाबतची निनावी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार राहुरीच्या पोलिसांनी आणि तहसीलदारांनी डॉ. मानेच्या हॉस्पिटलची तपासणी केली. त्यावेळी संशयास्पद पुरावे आढळल्यानं तिथल्या सोनोग्राफी सेंटरला सील करण्यात आलं होतं. डॉ. मानेला राहुरी पोलिसांनी अटक केली.

Live TV

News18 Lokmat
close