#गणेश बोरसे

दानवेंचा पीए असल्याचं सांगून पैसे लाटणाऱ्या भामट्याला अटक

महाराष्ट्रMay 20, 2017

दानवेंचा पीए असल्याचं सांगून पैसे लाटणाऱ्या भामट्याला अटक

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोतया पीएला पोलिसांनी अटक केलीय. गणेश बोरसे असं या तोतया पीएचं नाव आहे.