शोधा राज्य/ मतदार संघ

#गणेशोत्सव

Showing of 1 - 14 from 524 results
VIDEO : शहीद मेजर राणेंच्या पत्नीची खंत, तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल!

व्हिडिओMar 7, 2019

VIDEO : शहीद मेजर राणेंच्या पत्नीची खंत, तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल!

07 मार्च : 'मुंबईत मी एका अधिकाऱ्याकडे गेले होते. त्यावेळी मी त्यांना मी माझी ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं. की वो मीरा रोड मै हुवा था वो..सब बडे बडे फूल लगे थे... असं ऐकल्यावर आम्हाला काय वाटतं? आपल्याच शहरातील लोकांना त्यांच्याच शहरातील शहिदांची माहिती नाही.' अशी खंत शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी व्यक्त केली. लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देऊ केलीय. यावेळी 8 ऑगस्ट 2018 मध्ये काश्मिमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीलाही पाच लाखांची मदत देण्यात आली.

Live TV

News18 Lokmat
close