#गणपती

Showing of 1 - 14 from 524 results
गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO

व्हिडीओSep 14, 2019

गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO

सिवनी, 14 सप्टेंबर : मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात गणेश विसर्जनानंतर मंडपात एक तरुणाचा नाचताना मृत्यू झाला. गणेश विसर्जनानंतर गुरुचरण ठाकूर नावाचा तरुण एका महिलेसोबत 'नागिन डान्स' करत होता. अचानक हा तरुण कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.