#गणपती बाप्पा

Showing of 1 - 14 from 457 results
VIDEO : 'बाप्पाला नेऊ नका', चिमुरडा ढसाढसा रडला

व्हिडिओSep 24, 2018

VIDEO : 'बाप्पाला नेऊ नका', चिमुरडा ढसाढसा रडला

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...असं म्हणत लाडक्या बाप्पाला जडअंतकरणने काल निरोप देण्यात आला. पुण्यात बाप्पाला निरोप देताना एका चिमुरड्या भक्ताला अश्रू अनावर झाले. ढसाढसा रडून बाप्पाला नेऊ नका असा आग्रहच त्याने केला होता. पुण्यातील एका घरगुती गणपती विसर्जनाचे हे दृश्य आहे. त्याची कशीबशी समजूत काढून बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.

Live TV

News18 Lokmat
close