गडचिरोली Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 109 results
खासगी बसने घेतला अचानक पेट LIVE VIDEO

व्हिडीओNov 6, 2019

खासगी बसने घेतला अचानक पेट LIVE VIDEO

गडचिरोली, 06 नोव्हेंबर : गडचिरोलीच्या देसाईगंज शहरात आज एका खासगी ट्रव्हल्सच्या बसला आग लागली. बसमध्ये कुणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण बस मात्र जळून खाक झाली. आगीचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही.