#गडचिरोली

Showing of 14 - 27 from 685 results
भारत चंद्रावर अन् इथं गर्भवती माऊलीला करावी लागली 35 किमी पायपीट!

बातम्याSep 26, 2019

भारत चंद्रावर अन् इथं गर्भवती माऊलीला करावी लागली 35 किमी पायपीट!

प्रसुतीसाठी ही महिला चक्क 35 किलोमीटरचं अंतर पायी कापून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेनं पुन्हा गावागडे जाण्यासाठी परत 35 किमी प्रवास केला.