Elec-widget

#गटार

Showing of 1 - 14 from 48 results
VIDEO: महापालिकेचा बेजबाबदारपणा! उघड्या गटारात पडली महिला

बातम्याJul 25, 2019

VIDEO: महापालिकेचा बेजबाबदारपणा! उघड्या गटारात पडली महिला

दिवा, 25 जुलै: दिवा पूर्वेकडे उघड्या गटारात महिला पडल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही महिला फुटपाथवरून जात असताना झाकण उघडं असलेल्या गटारात पडली. जवळच असणाऱ्या दोघांनी मिळून महिलेचे प्राण वाचवले. बुधावरी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि फुटपाथवर पाणी साचलं होतं.त्यामुळे रस्त्यात असलेलं उघडं गटार महिलेला दिसलं नाही.