खोदकाम स्थगिती

खोदकाम स्थगिती - All Results

मेट्रो 3च्या खोदकामाला तात्पुरती स्थगिती

बातम्याSep 15, 2017

मेट्रो 3च्या खोदकामाला तात्पुरती स्थगिती

मेट्रो ३ प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्याच्या कामाला मुंबई हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. भुयार खोदताना हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो ही भीती व्यक्त करणारी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading