#खून

तापसी पन्नूच्या ट्वीटमुळे खुशी परिहारची हत्या चर्चेत, बॉयफ्रेंडने केला खून

बातम्याJul 16, 2019

तापसी पन्नूच्या ट्वीटमुळे खुशी परिहारची हत्या चर्चेत, बॉयफ्रेंडने केला खून

नागपूरमध्ये मॉडेल खुशी परिहारची तिचा बॉयफ्रेंड अश्रफ खानने हत्या केली. अभिनेत्री तापसी पन्नूने या हत्येबद्दल कबीर सिंग सिनेमाला जबाबदार धरलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे खुशी परिहारची हत्या पुन्हा चर्चेत आली आहे.