#खून

Showing of 14 - 27 from 1263 results
8 वर्षांच्या मुलीला घेतलं दत्तक पण निघाली 30 वर्षांची,आईवडिलांचा करणार होती खून

बातम्याOct 9, 2019

8 वर्षांच्या मुलीला घेतलं दत्तक पण निघाली 30 वर्षांची,आईवडिलांचा करणार होती खून

ज्या बर्नेट दांपत्याने नतालियाला दत्तक घेतलं ते दोघंही तिला एकटीला घरात ठेवून कॅनडाला निघून गेले. या मुलीने आपल्या खुनाचा कट रचला, असंही त्यांचं म्हणणं आहे.