#खून

Showing of 1 - 14 from 975 results
माकडांचं लागणार थाटात लग्न, कोट्यवधींची संपत्ती, महालही मिळणार

बातम्याJul 19, 2019

माकडांचं लागणार थाटात लग्न, कोट्यवधींची संपत्ती, महालही मिळणार

तुम्ही अक्षयकुमारचा एंटरटेनमेंट हा सिनेमा पाहिलाय का ? या सिनेमामध्ये एका कुत्र्याचं नाव असतं एंटरटेनमेंट. हा एंटरटेनमेंट नावाचा कुत्रा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक बनतो. हे झालं चित्रपटातलं पण आता ही घटना खऱ्या आयुष्यातही घडलीय. आसाममध्येही खरंच एक माकड करोडपती बनणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close