#खासदार

Showing of 14 - 27 from 3448 results
SPECIAL REPORT : संजय 'उवाच', कोंबडी आयुर्वेदिक असते आणि अंडे शाकाहारी?

मुंबईJul 19, 2019

SPECIAL REPORT : संजय 'उवाच', कोंबडी आयुर्वेदिक असते आणि अंडे शाकाहारी?

मुंबई, 19 जुलै : आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदिक पेय, आयुर्वेदिक साबण बाजारात दाखल झालंय. पण तुम्ही कधी आयुर्वेदिक कोंबडीबद्दल ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल आयुर्वेदिक कोंबडी ही काय भानगड आहे, कोंबडी कुठे आयुर्वेदिक असते का? पण खासदार संजय राऊत यांनी सांगितलेला हा अंडे का फंडा तसाच आहे.

Live TV

News18 Lokmat
close