#खाद्यपदार्थ

Showing of 1 - 14 from 80 results
डोंबिवलीत पादचारी पुलावर तुफान राडा; फेरीवाला आणि ग्राहकांमध्ये हाणामारी

व्हिडीओNov 8, 2019

डोंबिवलीत पादचारी पुलावर तुफान राडा; फेरीवाला आणि ग्राहकांमध्ये हाणामारी

डोंबिवली, 08 ऑक्टोबर: डोंबिवलीच्या पादचारी पुलावर पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना घडलीय. यामध्ये तिघे जण जखमी झालेत. पुलावर खाद्यपदार्थ तयार करणारे विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि मग त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.