#खडसे

Showing of 14 - 27 from 231 results
नाराज एकनाथ खडसे फडणवीस सरकारविरोधात विरोधकांपेक्षा आक्रमक, पाहा VIDEO

बातम्याJun 19, 2019

नाराज एकनाथ खडसे फडणवीस सरकारविरोधात विरोधकांपेक्षा आक्रमक, पाहा VIDEO

मुंबई, 19 जून: मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज एकनाथ खडसे विरोधकांपेक्षा आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खडसेंनी विधानसभेत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आदिवासी मंत्र्यांनाही झापलं, कुपोषणावरून खडसेंनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.