#खडसे

Showing of 1 - 14 from 226 results
VIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

व्हिडीओAug 24, 2019

VIDEO : एकनाथ खडसेंच्या 'मंत्रिमंडळवापसी'वर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

भुसावळ, 24 ऑगस्ट : भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगाभरतीवर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांच्या पक्षातल्या मेगागळतीची काळजी करावी आमच्या मेगाभरतीची नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला