खडसे

Showing of 1106 - 1119 from 1124 results
सरकार स्थापनेच्या मुद्दयावर विरोधक आक्रमक

बातम्याNov 2, 2009

सरकार स्थापनेच्या मुद्दयावर विरोधक आक्रमक

2 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले. पण नवीन मंत्रीमंडळाचा खातेवाटपाचा पेच मात्र कायम आहे.या मुद्यावर आता विरोधकही आक्रमक झालेत. मंगळवारपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपालांकडे जाणार असल्याचं भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी मध्ये अनेक महत्वाच्या खात्यांवरून मतभेद आहेत. दोन्ही पक्षांनी घेतलेल्या ताठर भुमिकेमुळे सरकार स्थापनेस उशीर होत आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading