#खडसे

Showing of 27 - 40 from 925 results
एकनाथ खडसेंनी पुन्हा व्यक्त केली नाराजी, गिरीश महाजन यांनी दिले हे आदेश

बातम्याJul 19, 2019

एकनाथ खडसेंनी पुन्हा व्यक्त केली नाराजी, गिरीश महाजन यांनी दिले हे आदेश

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाला घराचा आहेर दिला आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली.