#खटला

Showing of 66 - 79 from 695 results
धनंजय मुंडेंविरुद्ध एक महिन्यात दाखल होणार दोषारोप पत्र, वाचा..काय आहे नेमके हे प्रकरण?

Jun 11, 2019

धनंजय मुंडेंविरुद्ध एक महिन्यात दाखल होणार दोषारोप पत्र, वाचा..काय आहे नेमके हे प्रकरण?

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक महिन्याच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल, असे निवेदन सरकारच्या वतीने मंगळवारी खंडपीठासमोर करण्यात आले. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.