#खटला

Showing of 27 - 40 from 699 results
पी. चिदंबरम यांना दिलासा नाही, या व्यक्तीच्या जबाबामुळे असे फसले!

बातम्याAug 26, 2019

पी. चिदंबरम यांना दिलासा नाही, या व्यक्तीच्या जबाबामुळे असे फसले!

इंद्राणीने तिच्या जबाबात म्हटलं होतं, पीटर मुखर्जी यांनी चिदंबमरम यांच्याशी चर्चा सुरू केली आणि INX मीडिया चा परकीय गुंतवणुकीचा अर्ज चिदंबरम यांच्याकडे सोपवला. या परवानगीच्या बदल्यात पीटर मुखर्जी यांनी कार्ती चिदंबरम यांना बिझनेसमध्ये मदत करावी, असं चिदंबरम यांनी सांगितलं.