#क्राईम ब्रँच

Showing of 14 - 24 from 24 results
नागपुरात इंजिनिअरींग कॉलेजची क्राईम ब्रँच घेणार झाडाझडती

बातम्याJul 5, 2012

नागपुरात इंजिनिअरींग कॉलेजची क्राईम ब्रँच घेणार झाडाझडती

05 जुलैनागपूरमध्ये नापास विद्यार्थ्यांना इंजिनियरींगलाऍडमिशन देणार्‍या एक मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. आर. एस. ऍकॅडमी नावाची एक संस्था बारावी नापास विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देत असल्याचं आयबीएन लोकमतनं पुराव्यांसकट दाखवून दिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटकही केली होती. पण आता या बातमीची दखल घेत तंत्रशिक्षण संचालकांनी आणि क्राईम ब्रँचने 19 जणांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक आता विदर्भातील 56 इंजीनियरींग कॉलेजसची पाहणी करणार आहे. तसेच इथं अशा बोगस ऍडमिशन्स झाल्या आहेत का याचाही तपास करणार आहेत. संबंधित बातम्या नापासांना प्रवेश देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश