कोविंद शिवसेना

कोविंद शिवसेना - All Results

कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही !

बातम्याJul 12, 2017

कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात 'मातोश्री भेट' नाही !

कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतेवेळीही शिवसेनेचा कुणीच प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच भाजपकडून कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा समावेश करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.

ताज्या बातम्या