कोल्हापूर, 09 ऑगस्ट : गिरीश महाजन यांचा बोटीतून जाताना सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियात ट्रोल झाला आहे. पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते बोटीतून जात होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी सेल्फी व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.