#कोल्हापूर

Showing of 66 - 79 from 432 results
VIDEO: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने बोलावलेल्या बैठकीत काय म्हणाले शरद पवार?

बातम्याAug 10, 2019

VIDEO: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने बोलावलेल्या बैठकीत काय म्हणाले शरद पवार?

मुंबई, 10 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आणि खरंच बारामतीकरांनी अवघ्या काही तासात तब्बल 1 कोटीची रक्कम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी जमा केली आहे. तर सिद्धविनायक न्यास पूरग्रस्त भागात पाठवणार 100 ट्रक शुद्ध पाणी पाठवणार आहेत. आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.