News18 Lokmat

#कोल्हापूर

Showing of 53 - 66 from 401 results
राज्यातील पूरस्थितीला कोण जबाबदार ? जलसंपदा विभाग की अतिवृष्टी ?

व्हिडीओAug 9, 2019

राज्यातील पूरस्थितीला कोण जबाबदार ? जलसंपदा विभाग की अतिवृष्टी ?

सांगली, 9 ऑगस्ट : धरणांमधील पाणी सोडण्याचं नियोजन चुकल्यामुळेच राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप अजित पवारांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र, हा आरोप फेटाळून लावला. अतिवृष्टीमुळेच कोल्हापूर सांगलीत पूरस्थिती निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय