#कोल्हापूर

Showing of 40 - 53 from 433 results
VIDEO : कोल्हापुरातील ही गावं 'माळीण'च्या उंबरठ्यावर, डोंगराला पडल्या भेगा

व्हिडीओAug 13, 2019

VIDEO : कोल्हापुरातील ही गावं 'माळीण'च्या उंबरठ्यावर, डोंगराला पडल्या भेगा

कोल्हापूर, 13 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात दुसरं माळीण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवराबा डोंगराला तब्बल 5 किमीपर्यंत मोठ्या भेगा पडल्या आहे. त्यामुळे आजरा तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आजरा तालुक्यातील खोतवाडी, नावलकरवाडी आणि धनगरवाडा ही गावं भितीच्या छायेखाली आहे.