कोल्हापूर Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 436 results
VIDEO : ...म्हणून स्वाभिमानीत परत आलो, तुपकरांचा खुलासा

बातम्याOct 16, 2019

VIDEO : ...म्हणून स्वाभिमानीत परत आलो, तुपकरांचा खुलासा

कोल्हापूर, 16 ऑक्टोबर : अखेर रविकांत तुपकर स्वाभिमानी संघटनेमध्ये दाखल झाले आहे. अवघ्या 19 दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांची साथ सोडून तुपकर हे पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या संघटनेत दाखल झाले आहे.