#कोल्हापूर

Showing of 1 - 14 from 431 results
हजारो दिव्यांनी उजळला पंचगंगा नदीचा घाट, पाहा VIDEO

महाराष्ट्रNov 12, 2019

हजारो दिव्यांनी उजळला पंचगंगा नदीचा घाट, पाहा VIDEO

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी)कोल्हापूर, 12 नोव्हेंबर: पंचगंगा नदीचा घाट आज हजारो पणत्यांनी उजळून निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं पंचगंगा घाट उजळून निघाला. गुलाबी थंडीत मिणमिणत्या हजारो पणत्यांनी उजळलेला नजारा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी घाटावर मोठी गर्दी केली होती.