News18 Lokmat

#कोल्हापूर

Showing of 79 - 92 from 1972 results
VIDEO : समदं काही पाण्यात गेलंय, संसार बुडाल्यानं महिलेला रडू कोसळलं

व्हिडीओAug 10, 2019

VIDEO : समदं काही पाण्यात गेलंय, संसार बुडाल्यानं महिलेला रडू कोसळलं

कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातलं. लाखो लोकं बेघर झाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोल्हापुरातील जुन्या बुधवारपेठेतील एका नाट्यगृहात लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.