News18 Lokmat

#कोल्हापूर

Showing of 66 - 79 from 1976 results
VIDEO : 'ए... चूप बसायचं', पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी

बातम्याAug 12, 2019

VIDEO : 'ए... चूप बसायचं', पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी

कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूरमधील पुराच्या संकटातून नागरिक आता कुठे सावरत आहेत. अशातच या पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन देण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरच अरेरावी केली आहे. चंद्रकांत पाटील बोलत असताना एका पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी 'ए चू बसायचं' असं प्रत्युत्तर त्या पूरग्रस्ताला दिलं आहे. यावरून चंद्रकांत पाटलांवर आता चौफेर टीका होत आहे.