#कोल्हापूर

Showing of 27 - 40 from 1123 results
VIDEO : जगात भारी कोल्हापुरी! आज मिसळ खाऊन केला वर्ल्ड रेकॉर्ड

महाराष्ट्रDec 16, 2018

VIDEO : जगात भारी कोल्हापुरी! आज मिसळ खाऊन केला वर्ल्ड रेकॉर्ड

कोल्हापूर, 16 डिसेंबर : झणझणीत मिसळसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हपूरमध्ये आज एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे. कॉन्टिनेन्टल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या वतीने दिग्विजय भोसले या शेफने हा विक्रम करण्याचा ठरवलं आहे. कोल्हापूर शहरातल्या रंकाळा तलावाच्या पदपथ उद्यानामध्ये तब्बल अडीच हजार लोक आज कोल्हापुरी मिसळीवर ताव मारणार आहेत. आज रविवार सुटीचा दिवस आहे. त्यामुळे सकाळपासूनच कोल्हापूरकरांनी इथं कुपन्स घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close