#कोल्हापूर

Showing of 1535 - 1548 from 1587 results
कोल्हापूर अतिक्रमण विषय विधानसभेत

बातम्याApr 5, 2010

कोल्हापूर अतिक्रमण विषय विधानसभेत

5 एप्रिलकोल्हापूर महापालिका परिसरातील बांधकामांना हटवण्याच्या निर्णयाचे पडसाद आजही विधानसभेत उमटले. कोल्हापूर जिल्ह्यातील विरोधी आमदारांनी आज कामकाज सुरू होण्याअगोदर विधानभवनात जोरदार घोषणाबाजी केली.महापालिका स्थानिक दुकानदारांवर सुडाने कारवाई करत आहे. त्यामुळे राज्यसरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी शिवसेना, भाजपच्या आमदारांनी केली.

Live TV

News18 Lokmat
close