कोल्हापूर किरणोत्सव

कोल्हापूर किरणोत्सव - All Results

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ

बातम्याNov 9, 2017

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सवास प्रारंभ

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज पासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राज्यभरातून भाविक दाखल झाले असून आज किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्य किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला आणि ही किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत गेली