#कोयना

Showing of 1 - 14 from 90 results
SPECIAL REPORT : कोल्हापूरकरांनो, सावधान! पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर

Sep 7, 2019

SPECIAL REPORT : कोल्हापूरकरांनो, सावधान! पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 07 सप्टेंबर : कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी पंचगंगा कृष्णा कोयना या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातलं नृसिंहवाडीतलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय. तर जिल्ह्यातले 68 बंधारे पाण्याखाली गेले आहे.