#कैदी

Showing of 1 - 14 from 79 results
VIDEO : ...आणि संभाजी महाराज रायगडावर पोचले

व्हिडिओDec 27, 2018

VIDEO : ...आणि संभाजी महाराज रायगडावर पोचले

येत्या आठवड्यात 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत बऱ्याच घटना घडतायत. महत्त्वाचं म्हणजे संभाजी महाराज रायगडावर पोचणार. त्यांच्या सोबत ते कैदी असलेल्या मंत्रीगणांनाही ते घेऊन जातायत. अनाजी, सोमाजी, मोरोपंत सगळ्यांची रवानगी रायगडावर होणार. रायगडाच्या पायथ्याशी सोयराबाईंनी सरदारांना तैनात ठेवलंय. शंभू महाराज रायगडावर येऊ नयेत, म्हणून ही तजवीज केली गेली. त्याच सरदाराला हंबीरराव अटक करतात.

Live TV

News18 Lokmat
close