#केरळ

Showing of 1 - 14 from 23 results
VIDEO: ऐतिहासिक! पहिल्यांदाच शबरीमाला मंदिरात महिलांनी केला प्रवेश - सूत्र

बातम्याJan 2, 2019

VIDEO: ऐतिहासिक! पहिल्यांदाच शबरीमाला मंदिरात महिलांनी केला प्रवेश - सूत्र

केरळ, 02 जानेवारी : इतिहासात पहिल्यांदाच शबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलांनी मंदिर प्रवेश केला आहे. सबरीमाला मंदिरात पहाटे महिलांना दर्शन घेतलं. महिलांच्या मंदिर प्रवेशाला कडाडून विरोध होता. पण मोठ्या लढ्यानंतर गाभाऱ्यात जाऊन महिलांनी अय्यप्पाचं दर्शन घेतलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close