#केमिकल कंपनीत स्फोट

महाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक

बातम्याApr 26, 2018

महाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक

महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट झालाय. आगीच्या भडक्यात सर्व प्लांट जळून खाक झालाय. प्रिव्ही कंपनीला ही आग लागली आहे.