केदारनाथ Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 30 results
निकालाआधी मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही पोहोचले केदारनाथला, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 23, 2019

निकालाआधी मोदींप्रमाणे मुख्यमंत्रीही पोहोचले केदारनाथला, पाहा हा VIDEO

केदारनाथ, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही होत्या. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी पंतप्रधान मोदींनीही केदारनाथचं दर्शन घेतलं होतं.