केदारनाथ

Showing of 40 - 53 from 102 results
VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींनी घेतलं केदारनाथाचं दर्शन

बातम्याMay 18, 2019

VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींनी घेतलं केदारनाथाचं दर्शन

केदारनाथ, 18 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदी केदारनाथचरणी लीन झाले आहेत. इथे काहीवेळ थांबून ते ध्यान धारणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर उद्या ते बद्रिनाथला भेट देणार आहेत.